एकदा येऊन जा तू एकदा भेटून जा मी तुझा नव्ह तो कुड़ी हे एकदा सांगुन जा एकदा येऊन जा मिलना चे चित्र होते अंतरी मी रेखीले मी तुझा माझ्यात होते विश्व सारे देखले आज सीमा त्या जगाची तू च ओलांडून जा मी तुझा नव्ह तो कुड़ी हे एकदा सांगुन जा एकदा येऊन जा शेवटी संपून गेली स्वप्न सुन्दर ची कथा मी करी पुरवालो तो जपतो उरीलेली व्यथा आठवावे मी कसे विसरूं कसा सांगुन जा मी तुझा नव्ह तो कुड़ी हे एकदा सांगुन जा एकदा येऊन जा
TIMELYRICS ROMANVideoAudioCONCERTKARAOKEINSTRUMENTALANECDOTEDownload